Either We will Shut Down Taj Mahal says Supreme Court
Either We will Shut Down Taj Mahal says Supreme Court 
देश

...तर ताजमहालच बंद करा : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगातील सात आर्श्चयांपैकी एक असलेल्या ताजमहालबाबत आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण मत नोंदविले. न्यायालयाने सांगितले, की ताजमहाल बंद करा, त्याला नष्ट करा किंवा त्याची योग्यप्रकारे देखभाल करा, असे सर्वोच्च न्यायालाने केंद्र सरकारला सांगितले.

ताजमहालची योग्यरितीने देखभाल करण्यात यावी, अशी विचारणा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने सांगितले, की आयफिल टॉवरपेक्षा ताजमहाल खूप सुंदर आहे. परराष्ट्र व्यवहार सुधारण्यास ताजमहाल मदत करू शकेल. ताजमहाल 16 व्या शतकात बांधण्यात आला असून, त्याची योग्य पद्धतीने देखभाल करावी, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

शाह जहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहालची बांधणी केली. आयफिय टॉवर हेदेखील युरोपातील जगातील सुंदर वास्तूंपैकी एक आहे. सुमारे 8 कोटी पर्यटक टीव्ही टॉवरसारखे दिसणाऱ्या आयफिल टॉवर पाहण्यासाठी येत आहेत. मात्र, या आयफिल टॉवरपेक्षा ताजमहाल अत्यंत सुंदर आहे, असेही न्यायालयाने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT