Rahul Gandhi
Rahul Gandhi 
देश

राहुल गांधी इटलीला परत जा; शेतकऱ्यांची निदर्शने

वृत्तसंस्था

अमेठी : दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी शेतकऱ्यांकडून राहुल गांधी इटलीला परत जा, अशा घोषणा देण्यात आला.

राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेशातील अमेठी हा लोकसभा मतदारसंघ असून, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ते दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी काही ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले, तर काही ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अमेठीतील गौरीगंज गावात राजीव गांधी फौंडेशनसाठी देण्यात आलेली जमीन परत द्या अन्यथा भविष्यनिर्वाह निधी म्हणून रक्कम द्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. 

प्रदर्शन करणारे संजय सिंह म्हणाले, की राहुल गांधी यांच्याबद्दल मी खूप नाराज आहे. त्यांनी इटलीला पुन्हा निघून जावे. त्यांना इथे राहण्याचा काही अधिकार नाही. राहुल यांनी आमच्या जमिनी लाटल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT