congress party
congress party esakal
देश

Congress : काँग्रेसच्या गुप्तांनी घेतली उमेदवारी मागे

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद ः गुजरातमधील अहमदाबाद पूर्वचे काँग्रेसचे लोकसभा उमेदवार रोहन गुप्ता यांनी सोमवारी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. ‘‘माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यामुळे मी माझी उमेदवारी मागे घेत आहे, मात्र काँग्रेसकडून या जागेवर ज्या कोणाला उमेदवारी देण्यात येईल त्यांना माझा पाठिंबा असेल,’’ असे गुप्ता यांनी एक्सच्या माध्यमातून सांगितले आहे. गुप्ता हे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते असून काँग्रेसने १२ मार्चला जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये गुप्ता यांचे नाव होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT