hindi diwas  esakal
देश

Hindi Diwas : हिंदीतील ‘या’ शब्दांचे अर्थ तुम्हालाही माहिती नसतील!

व्यापकपणे बोलली जाणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून हिंदीकडे पाहीले जाते

सकाळ डिजिटल टीम

पुणे : हिंदी भाषेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो आणि त्याच दिवशी ती भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आली. व्यापकपणे बोलली जाणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून हिंदीकडे पाहीले जाते. या भाषेबद्दल अनेक मनोरंजक तथ्ये आहेत. हिंदीला अनेक उपनावे आहेत. कवी तुलसीदास हिंदीला भाखा म्हणायचे तर मलिक मुहम्मद जयासी हिंदवी म्हणत असत.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने एकमताने निर्णय घेतला की हिंदी भाषा ही भारताची अधिकृत भाषा असेल. राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा यांच्या विनंतीनुसार, या महत्त्वाच्या निर्णयाचे महत्त्व दर्शविण्यासाठी आणि प्रत्येक प्रदेशात हिंदीचा प्रसार करण्यासाठी, 14 सप्टेंबर 1953 पासून दरवर्षी संपूर्ण भारतात ‘हिंदी दिवस’ म्हणून साजरा केला जात होता.हिंदी वरवर पाहीले तर सोपी वाटते. पण, त्यातील काही शब्द आण् त्यांचे अर्थ भलतेच अवघड आहेत.

आज हिंदी दिनानिमित्त आपण अशाच काही अवघड शब्द आणि त्यांचे अर्थ

1- भीरुता- भ्याडपणा

2- आहूत –बोलावणे, निरोप धाडणे

3- आहुति- बलिदान

4- किंकर्तव्यविमूढ़ – अपराधीपणे

5- आगम- शास्त्र

6- सुमेलित- मिळता जुळता

7- वृष्टि- पाऊस

8- वरीयता - श्रेष्ठ असणे

9-अवरुद्ध- बाधा

10 -त्वरित – लवकर

11-अवहेलना – तिरस्कार

12-निर्दिष्ट- नेमणूक केलेला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: मुंबईनंतर पुण्यातील कबुतर खाद्यबंदीचा वाद उच्च न्यायालयात, थेट पालिकेच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Amar Kale News: शरद पवारांपाठोपाठ खासदार अमर काळेंचंही खळबळजनक विधान; म्हणाले, 'निवडणूक जिंकण्यासाठी...'

Rahul Gandhi Vs Election Commission: राहुल गांधींनी केलेले 'मत चोरी'चे आरोप अन् निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर; वाचा सविस्तर!

Pune Traffic : लाडक्या बहिणी आणि भाऊ अडकले वाहतूक कोंडीत

Delivery Boy Life: रक्षाबंधनला झेप्टो, स्विगी, ब्लिंकइटने कमवले ढीगभर रुपये, पण डिलिव्हरी बॉयची कमाई किती माहितीये?

SCROLL FOR NEXT