देश

आमचे सरकार बहुमत चाचणीत 'पास' होईल : डॉ. सावंत

वृत्तसंस्था

पणजी : गोव्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (मंगळवार) पहाटे दोनच्या सुमारास शपथ घेतली. त्यानंतर आता त्यांनी सांगितले, की ''आमच्या सरकारची बहुमत चाचणी उद्या होणार आहे. ही चाचणी योग्यरित्या होईल. यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत. आमचे सरकार ही चाचणी यशस्वीपणे पूर्ण करेल'', असा विश्वास डॉ. सांवत यांनी व्यक्त केला. 

डॉ. सावंत यांच्या सरकारचा शपथविधी राजभवनात झाला. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर आणि 'गोवा फॉरवर्ड'चे नेते विजय सरदेसाई यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता प्रमोद सावंत यांनी सांगितले, की आमच्या सरकारची बहुमत चाचणी उद्या होणार आहे. ही चाचणी नक्कीच पूर्ण होईल. याचा मला 100 टक्के विश्वास आहे.

आता आमच्या सरकारचे एकच प्राधान्य आहे, की प्रशासनावर नियंत्रण आणणे. तर दुसरे हे की, मनोहर पर्रीकर यांनी मांडलेला प्रकल्प पूर्ण करणे. तसेच माझे तिसरे प्राधान्य हेच, की समाजातील अगदी शेवटच्या स्थरावरील लोकांसाठी काम करणे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: डेव्हिडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT