देश

Rath Yatra : पुरीत रथयात्रेला उत्साहात सुरवात!

वृत्तसंस्था

पुरी : ओडिशामधील जगन्नाथपुरीची प्रसिद्ध जगन्नाथ यात्रा आज (ता. 4) सुरू झाली. युनेस्कोने जगन्नाथ यात्रेला जागतिक वारशाचा दर्जा दिला
आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी जगभरातून भाविक येतात. ओडिशातील प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी भुवनेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर जगन्नाथ यात्रेचे वाळूशिल्प साकारले आहेत. 

रथयात्रेत भगवान जगन्नाथ यांच्या दशावतारांची पूजा केली जाते. जगन्नाथाचा प्रचंड मोठा रथ अनेक भाविक मिळून ओढतात. भारतासह परदेशातून जगन्नाथ यात्रेला भाविक येतात. जगन्नाथ यात्रा हा देशातील सर्वांत मोठ्या यांत्रांपैकी एक आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही जगन्नाथ यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT