Shampoo
Shampoo 
देश

तुमच्या बाळासाठी जॉन्सन अँड जॉन्सन बेबी शॅम्पू सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुमच्या बाळासाठी जॉन्सन अँड जॉन्सन बेबी शॅम्पु हा सर्वात सुरक्षित आहे असे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने स्पष्ट केले आहे. जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्ये कोणतेही हानिकारक घटक नसल्याची चाचणी केली असून खात्री देण्यात येत आहे.

राजस्थान एफडीएच्या निष्कर्षानुसार जॉन्सन बेबी शॅम्पूमध्ये फॉर्माल्डेहाइड (तीव्र जंतूनाशके) नसल्याची खात्री देण्यात आली आहे. या निष्कर्षामुळे चाचणीची तसेच जॉन्सन बेबी शॅम्पूमध्ये फॉर्माल्डेहाइड किंवा फॉर्माल्डेहाइड मुक्त करणारे घटक नसल्याचे कंपनीचे म्हणने खरे ठरले आहे. 

दंडाधिकारी न्यायालयाने परत चाचणीचा आदेश दिला होता. प्रयोगशाळेने दिलेल्या निकालनुसार,जॉन्सन अँड जॉन्सन बेबी शॅम्पुमध्ये कोणतेही हाणीकारक घटक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

''जॉन्सन अँड जॉन्सन बेबी शॅम्पु  वापरणारे प्रत्येक बाळ चांगले असेल याला आम्ही महत्व देतो,''असे जॉन्सन अँड जॉन्सन बेबी शॅम्पु कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : कॉँग्रेसने ६० वर्षे देशाला बुडविले ; शिंदे

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT