अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील राहत्या घरावर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केलाय.... यासोबतच लोकसभेच्या अकोला मतदारसंघात कोणाचं पारडं जड ठरणार याबद्दलचं विश्लेषण..... तसंच आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसमोर सनरायझर्स हैदराबाद आव्हान.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....
१) सलमान खानच्या घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार
२) अकोला लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)
३) बंगळूर आज हैदराबादला रोखणार? (ऑ़डिओ)
४) विवाहित मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते का? हायकोर्टाने दिला हा निर्णय
५) अॅपलच्या ग्राहकांना कंपनीने दिलं मोठं गिफ्ट! आता स्वस्तात दुरूस्त होणार आयफोन
६) रामनवमी निमित्ताने शिर्डीचे साईमंदिर रात्रभर दर्शनाला खुले
७) राम चरणला डॉक्टरेट पदवी
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
------------------------------------------
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.