Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : लेखी आश्वसनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ते पेपर फोडणाऱ्यास होणार दहा वर्षांचा तुरुंगवास

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

वडीगोद्री येथे सुरू केलेले बेमुदत उपोषण ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी स्थगित केलंय... यासोबतच आता परीक्षेचा पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणारेय... ती नेमकी काय असेल? याचा आढावा आपण घेणारोत.... तसंच मुंबईत आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणारेय.. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यताय ....यासह इतरही काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) सरकारच्या लेखी आश्वसनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित; पुढं काय?

२) आता पेपर फोडणाऱ्यास दहा वर्षांचा तुरुंगवास; एक कोटींपर्यंतचा दंडही ठोठावणार

३) आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

४) ‘एनटीए’तील सुधारणेसाठी समिती स्थापन

५) हिंदुजा कुटुंबातील चौघांना तुरुंगवासाची शिक्षा; कारण काय?

६) 'हिटमॅन'ची कंपनी आणणार शिक्षण क्षेत्रात क्रांती? (ऑडिओ)

७) पंचायतसारखी मालिका करायला आवडेल - झरीन खान

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT