Sakal Podcast
Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : BSFला मिळाली पहिली महिला स्नायपर ते राज ठाकरे संतापून पुण्यातील बैठक सोडून का गेले?

रोहित कणसे

Latest Marathi News Podcast : पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष पुण्यात आले.... पण संतापून बैठक सोडून परत निघून गेल्याचा प्रकार समोर आलाय... यासोबतच बीएसएफ उपनिरीक्षक सुमन कुमारी या सीमा सुरक्षा दलातील पहिल्या महिला स्नायपर ठरल्यात.... त्यांनी यासाठीचा आठ आठवड्यांचा स्नायपर कोर्स पूर्ण केलाय.... या बातम्यांसोबतच जागतिक क्रिकेटवर भारताचं राज्य पाहायला मिळत असून.... टीम इंडियानं कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०च्या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलंय..... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) राज ठाकरे पुण्यात बैठक सोडून का निघून गेले? (ऑडिओ)

२) मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू नये म्हणून पालकांनी काय करावं?

३) बीएसएफला मिळाली पहिली महिला स्नायपर

४) पॅरा अॅथलिट देवेंद्र झाझरियांना भाजपकडून खासदारकीची उमेदवारी

५) 'एआय' प्रॉडक्ट लाँच करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी

६) जागतिक क्रिकेटवर भारताचेच राज्य

७) पुढील दोन आठवड्यांत 'नेटफ्लिक्स' वर मनोरंजनाचा तडका!

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

---------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT