Mehbooba Mufti
Mehbooba Mufti esakal
देश

'महिलेने कोणते कपडे परिधान करावे, याचा अधिकार तिला का नाही?'

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : हिजाबवर न्यायालयाने जो निर्णय कायम ठेवला आहे, तो खूपच निराशा करणारा निर्णय आहे. एका मुलीला आणि एका महिलेला तिने कोणते कपडे परिधान करावे याचा अधिकार का नाही, असा सवाल एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी उपस्थित केला आहे. आज मंगळवारी (ता.१५) कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब (Hijab) बंदी योग्य असल्याचा निर्णय दिला आहे. त्यावरुन सध्या देशात राजकारण पेटले आहे. (Mehbooba Mufti Criticize On Hijab Ban By High Court)

पुढे मेहबूबा मुफ्ती म्हणतात, मला वाटते की एकीकडे आपण मोठ-मोठे दावे करतो, महिलांच्या हक्कांविषयी, त्यांना सशक्त करायचे आहे आणि दुसरीकडे दुसरीकडे तिने काय परिधान करावे की नाही याचे आम्ही अधिकार ही देत नाही. जर तिने आपल्या आवडीनुसार कपडे परिधान केले तर तिला त्रास दिला जातो, असा आरोप त्यांनी केला. रस्त्यांवर त्यांच्या मागे मवाली कसे मागे पडतात आणि तेथील सरकार बघ्याची भूमिका घेते.

मला वाटते हे चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्तीला, महिलेला आणि मुलीला हक्क असावा की तिला कोणते कपडे परिधान करायचे किंवा नाही. असा निर्णय न्यायालये घेऊ शकत नाही, असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT