देश

मोदीच व्हावेत पुढील पंतप्रधान : मुलायमसिंह

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आमचे सर्व सदस्य लोकसभेत मोठ्या संख्येने निवडून येऊ शकत नाहीत. मात्र, तुमचे सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत आणि आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी आज (बुधवार) लोकसभेत सांगितले. 

मोदी सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात मुलायमसिंह बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधानपदी मोदी पुन्हा यावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आमचे सर्व सदस्य लोकसभेत निवडून येऊ शकत नाहीत हे आम्हाला माहीत आहे. मात्र, तुमचे सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत आणि आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत. त्यामुळे आता पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचे अभिनंदन.

दरम्यान, मुलायमसिंह यांनी हे वक्तव्य केल्याने लोकसभेत त्यांच्या वक्तव्यावरून भाजप खासदारांनी बाकं वाजवून प्रतिसाद दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT