modi
modi 
देश

नव्या भारताचे नवं चित्र पाहायला मिळत आहे : मोदी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माझ्यासमोर सध्या न्यू इंडिया उपस्थित आहे. युवा संसदेतून मुख्य संसदेत आल्याचे येथील उपस्थितांनी अभिमानाने सांगावे. युवा संसदेसाठी अनेक कल्पना सुचवाव्या. तरुणांची ऊर्जा ही नव्या भारताची ओळख आहे. नव्या भारताचे नवं चित्र पाहायला मिळत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.  

दिल्लीत आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत युवा संसद पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मोदी, मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच भारत माता की जय, वंदे मातरम घोषणांनी विज्ञान भवन दणाणून गेले. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यानंतर मोदींनी देश सुरक्षित हातात असल्याचे म्हटले होते. 

मोदी म्हणाले, की आपल्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द योग्यजागी पोहचला पाहिजे. नव्या विचारांना प्रोत्साहन देणं हाच माझा स्वभाव आहे. तरूणांची ऊर्जा हीच भारताची ओळख हळूहळू सर्व गोष्टी समोर आणतो. समाजाला जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

SCROLL FOR NEXT