Podcast
Podcast Sakal
देश

Podcast: "वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं"; फडणवीसांचा नवा बॉम्ब

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

---------------------------------------------------------------------------------

1. Russia Ukraine Crisis | रशियाची मदत जर चीनने केली, तर... अमेरिकेचा इशारा

2. 12 ते 14 वयाच्या मुलांना लस, ६० वर्षांवरील सर्वांना मिळणार 'बूस्टर'

3. Dog Therapyमुळे तणाव होईल १० मिनिटात दूर! संशोधनात दावा

4. JEE Main परीक्षा ढकलली पुढं; NTA कडून नवं वेळापत्रक जाहीर

5. WFH बंद, IT कंपन्यांकडून ऑफिस उघडण्याची तयारी, पण कर्मचारी म्हणतायत...

6. 'द काश्मीर फाईल्स' सिनेमा पाहण्यासाठी 'या' पोलिसांना मिळणार सुट्टी

7. किंग कोहलीवर 40 कसोटीनंतर पहिल्यांदाच आली ही वेळ!

8. चर्चेतील बातमी - "वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं"; फडणवीसांनी पुन्हा दिला पेनड्राईव्ह

---------------------------------------------------------------------------------------

नमस्कार.....मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट......

देशात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात होणारेय.....याबाबत आजच्या पॉडकास्टमधून आपण जाणून घेणार आहोत.....संशोधकांनी प्राण्यांच्याबाबत केलेल्या नव्या संशोधनाविषयी आपण ऐकणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये.....विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीका केलीय.....ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला......अमेरिका आणि चीनच्या बातमीनं......

-----------------------------------------------------------------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT