One CRPF jawan killed, 5 injured in Naxal attack in Chhattisgarh Dantewada
One CRPF jawan killed, 5 injured in Naxal attack in Chhattisgarh Dantewada 
देश

दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ला; जवान हुतात्मा

वृत्तसंस्था

दंतेवाडा (छत्तीसगड): दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोट आणि गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा तर 5 जण जखमी झाल्याची घटना आज (सोमवार) सायंकाळी घडली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या 231 बटालियनचे एक पथक राज्य पोलिसांच्या एका पथकाबरोबर दंतेवाडा जिल्ह्यातील आरनपूर क्षेत्रात कार्यरत होते. त्याचदरम्यान आयईडी स्फोट झाला आणि त्यानंतर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. स्फोट आणि गोळीबारात 6 जवान जखमी झाले. त्यातील एका जवानाचा मृत्यू झाला. ही घटना आज सांयकाळी साडेचारच्या सुमारास निमलष्करी बलाच्या कमाल चौकीजवळ घडली. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT