Protect Article 35A or we will boycott J K local elections NC party chief Farooq Abdullah tells Centre
Protect Article 35A or we will boycott J K local elections NC party chief Farooq Abdullah tells Centre 
देश

...तर आम्ही स्थानिक निवडणुकीत बहिष्कार टाकू : फारुख अब्दुल्ला

वृत्तसंस्था

जम्मू : कलम 35 ए आणि त्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकार जोपर्यंत याबाबतची स्थिती स्पष्ट करत नाही आणि त्यावर योग्य पावले उचलत नाही, तोपर्यंत आमचा पक्ष स्थानिक निवडणूक सहभागी होणार नाही. आम्ही या निवडणुकीत बहिष्कार टाकू, असे 'नॅशनल कॉन्फरन्स'चे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी आज (बुधवार) स्पष्ट केले.

कलम 35 (ए) विरोधात सर्वोच्च न्यायालयात काही सेवाभावी संस्था (एनजीओ) आणि वैयक्तिकरित्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्यायालयात घेण्यात येत आहे. यापूर्वी मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात कलम 35 (ए) वर सुनावणी घेण्यात आली होती. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडली.

याबाबत अब्दुल्ला म्हणाले, ''कलम 35 (ए) बाबत राज्य आणि केंद्र सरकारकडून योग्य पावले उचलण्यात आली नाहीतर आम्ही या स्थानिक निवडणुकांत सहभागी होणार नाही''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT