sakal Podcast
sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : परमबीर सिंहांचे निलंबन मागे ते राजीनाम्यावरुन पवार आणि पटोले यांची जुंपली

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

२.राज ठाकरे नवे माफीवीर, हिंदी भाषिकांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावरुन मागावी लागली कोर्टाची माफी

३.सीबीएसईचा निकाल जाहीर, गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात घट

४. सरकारचा नेटफ्लिक्सला मोठा झटका!

५.चीनला पोखरतोय भ्रष्टाचार!

६हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आता ‘मोदी’ वर बायोपिक बनवणार की काय?

७.ISSF नेमबाजी विश्वचषकात भारताची 'सुवर्णमय' कामगिरी!

८.राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन अजित पवार आणि नाना पटोले यांच्यात जुंपली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT