Podcast
Podcast Sakal
देश

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

सकाळ डिजिटल टीम

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

चीनी लस जगभरात वापरता येणार ते DRDOच्या कोरोना प्रतिबंधक औषधाला परवानगी

आजच्या पॉडकास्टमध्ये ऐका या बातम्या

1) कोरोनावर चीनी लस जगभरात वापरता येणार; WHO कडून मंजुरी

2) कोविड रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पॉझिटिव्ह रिपोर्टची गरज नाही; केंद्राचं नवं धोरण

3) DRDOच्या 2-DG कोरोना प्रतिबंधक औषधाला DGCIची परवानगी

४) पीजी मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

५) चीनच्या रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर कुठे आणि कधी कोसळणार?

६) दिलासादायक! गेल्या 7 दिवसांत 180 जिल्ह्यांमध्ये एकही नाही कोरोना रुग्ण

७) मराठा समाजाच्या न्यायासाठी संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

८) दिलीप कुमार-राज कपूर यांच्या घरांवर पाकिस्तान सरकारची कारवाई

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT