sabarimala-temple 
देश

शबरीमला मंदिर दिवसापासून होणार खुले

सकाळन्यूजनेटवर्क

तिरुअनंतपुरम - मकराविलक्कु या वार्षिक उत्सवासाठी शबरीमला येथील मंदिर बुधवारी (ता.३०) खुले होणार आहे, अशी माहिती देवस्वम मंडळाने सोमवारी दिली. 

भाविकांना गुरुवारपासून (ता.३१) मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. १९ जानेवारीपर्यंत दर्शन घेता येणार असून २० जानेवारीला मंदिराचे दरवाजे बंद होतील. दर्शनासाठी ऑनलाइन आरक्षण आजपासून सुरू झाले आहे. कोरोनाच्या साथीमुळे दररोज पाच हजार भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाविकांनी यात्रेच्या ४८ तास आधी कोरोना चाचणी करून ती निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नसेल, त्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. निलाक्कल येथे कोरोनाच्या चाचणीची सोय केलेली नसल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

Pune Crime: पुण्यात कौटुंबिक वादातून गोळीबार; कसबा पेठेत ३० वर्षीय पती जखमी, घटनास्थळी शस्त्र सापडले

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

SCROLL FOR NEXT