Pune Crime: पुण्यात कौटुंबिक वादातून गोळीबार; कसबा पेठेत ३० वर्षीय पती जखमी, घटनास्थळी शस्त्र सापडले

Pune Kasba Peth Firing Leaves Husband Injured: कौटुंबिक वादातून कसबा पेठेत गोळीबार; ३० वर्षीय अभिजित शिंगोटे जखमी, पोलिसांचा शस्त्र वापर आणि कारणांवर तपास सुरू
Pune Crime News Kasba Peth Firing Leaves 30 Year Old Husband Injured After Family Dispute Police Probe Weapon And CCTV Footage

Pune Crime News Kasba Peth Firing Leaves 30 Year Old Husband Injured After Family Dispute Police Probe Weapon And CCTV Footage

esakal

Updated on

पुणे: कौटुंबिक वादातून गोळीबार झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कसबा पेठेतील जुन्या काळभैरव मंदिराजवळील एका इमारतीत घडली. यात पती जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सूरू आहेत. शस्त्राचा वापर कोणी व का केला याचा पोलिस तपास करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com