CBSE 10th Result esakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE 10th Result : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

CBSE 10th Result : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

CBSE 10th Result : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल तुम्ही cbseresults.nic.in किंवा results.cbse.nic.in च्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल तुम्ही डिजिलॉकरवर देखील पाहू शकता. रिझल्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र किंवा ओळखपत्राचा वापर करावा लागेल.

यासोबतच cbse.gov.in, digilocker.gov.in, results.gov.in, DigiLocker ॲप आणि UMANG pp इत्यादी वेबसाईट्सवर ही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येईल.

सीबीएसई दहावीचा निकाल या प्रमाणे पाहता येईल :

  • सर्वात आधी CBSE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in ला भेट द्या.

  • त्यानंतर, होमपेजवर जाऊन निकाल विभागावर क्लिक करा.

  • आता CBSE इयत्ता १० वी वर क्लिक करा.

  • आता तुमचा रोल नंबर आणि शाळा क्रमांक टाईप करा.

  • आता तुम्हाला स्क्रिनवर CBSE बोर्ड निकाल २०२४ दिसेल.

  • विद्यार्थी त्यांचा निकाल तपासून झाल्यानंतर तो डाऊनलोड देखील करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT