Video resume
Video resume 
एज्युकेशन जॉब्स

नवीन जॉब शोधताय? पेपर नव्हे, आता Video Resume बनवा

सकाळ डिजिटल टीम

सध्या धावपळीच्या जगामध्ये स्पर्धेची पातळी देखील वाढली आहे. प्रत्येकाला आपण इतरांपेक्षा वेगळा दिसावे असे वाटते आहे, मग ते अभ्यास असो किंवा जॉब. जर तुम्ही चांगली नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी तुमची मदत करू शकते.. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शूट करावा लागेल. व्हिडिओमध्‍ये कंबरेच्‍या वरचा भागच दाखवा. प्रभावी संवादासाठी असे करणे आवश्यक आहे. आता तुमच्याबद्दल 60 ते 80 सेकंदात तुमच्या व्यावसायिक क्षमतेचा तपशील का द्यावा. स्वतःची ओळख करून देण्यासाठी आणि तुमचे कौशल्य दाखवण्यासाठी हा पुरेसा वेळ आहे.

हा व्हिडिओ पेपर रिज्यमेप्रमाणे एक चांगली नोकरी मिळविण्यासाठी सर्वात चांगला आणि महत्त्वपूर्ण मार्ग आहे. एम्पलॉयर व्हिडिओमध्ये तुमचे भाव, भावना, आत्मविश्वास, शारिरीक हालचाली, संवाद कौशल्य, तुमचे वर्तन सर्व काही ६० ते ८० सेकंदामध्ये ओळखतात. त्यामुळे व्हिडिओ बनविताना या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या.

व्हिडिओमधील तुमच्या पहिल्या लुकवर लक्ष केंद्रित करा. तुमचा पेहराव तुम्ही मुलाखतीसाठी परिधान करता तसाच प्रोफेशनल असावा. एका शांत खोलीमध्ये हा व्हिडिओ शूट करा. तसेच व्हिडिओचे बॅकग्राऊंड देखील प्रोफेशनल राहील याची काळजी घ्या. जर या काळात तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण होत असेल तर यूट्यूबच्या मदत घेऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT