MPSC Exam
MPSC Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC Exam : पूर्व परीक्षा २०२२ साठी संधी द्यावी : विद्यार्थ्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाच्या १७ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात एक वेळची विशेष बाब म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात आली आहे.

पुणे - १७ डिसेंबर २०२१ ऐवजी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वयोमर्यादा ओलांडत असलेल्या विद्यार्थ्यांना एकवेळची विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ साठी परीक्षेस बसण्यास संधी द्यावी. अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

१ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या दिनांकापर्यंतच्या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाच्या १७ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात एक वेळची विशेष बाब म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात आली आहे. त्याचधर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ साठी १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या ऐवजी १ मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडणार आहे. अशा विद्यार्थ्यांना एकवेळ विशेष बाब म्हणून परीक्षेस बसण्याची संधी द्यावी अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT