PM Modi Ganpati Wishes eSakal
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Chaturthi 2023 : देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा!

PM Modi Ganpati Wishes : मोदींनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील आपला फोटो पोस्ट केला आहे.

Sudesh

आज देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. घरोघरी आज बाप्पाचं आगमन होत आहे. गणरायाचं स्वागत करण्यासाठी सर्व सज्ज झाले आहेत. पंतप्रधान मोदींनीही एक्स (ट्विटर) पोस्टच्या माध्यमातून देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी मराठीतून पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 'सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!' असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील आपला फोटो पोस्ट केला आहे.

PM मोदींनी हिंदीमध्ये देखील दुसरं एक ट्विट करत देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरातील माझ्या कुटुंबीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. विघ्नहर्ता-विनायकाचा हा उत्सव तुम्हा सर्वांच्या जीवनात सौभाग्य, यश आणि संपन्नता घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया! अशा आशयाच्या शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ryan Rickeltonने इतिहास रचला! जयसूर्या, तेंडुलकर यांचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला...

Mumbai: मुंबई विद्यापीठ आखाडा नाही! भदंत विमांसा यांना उच्च न्यायालयाचा इशारा

Shirur Alimony Dispute: शिरूरमध्ये पोटगीच्या वादातून पती-पत्नीची रस्त्यावर हाणामारी; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...; पाहा कुठे काय घडलं?

दाभोलकर हत्या प्रकरणी कळसकर हल्लेखोर असल्याच्या साक्षीदारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT