Gun
Gun sakal
ग्लोबल

USA Gun Fire : अमेरिकेत खासगी शाळेत गोळीबार; तीन चिमुकल्यांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

नॅशविल : परवानाधारक बंदुकधाऱ्यांचा प्रश्न अमेरिकेत ऐरणीवर आला आहे. कारण गेल्याकाही वर्षात अशा लोकांकडून बछुट गोळीबारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. अमेरिकेतील एका खासगी शाळेमध्ये गोळीबार झाला असून यामध्ये तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. (Gun fire at a private school in USA Death of three students)

एएनआयच्या माहितीनुसार, अमेरिकेतील तेनेसी प्रांतातील नॅशविल येथील एका खासगी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी एका माथेफिरुनं हा गोळीबार केला. या गोळीबारात तीन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला.

हे ही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

दरम्यान, या घटनेमुळं अमेरिका पुन्हा एका हादरली आहे. पण यामध्ये संशयीत आरोपीचा देखील मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. रॉयटर्सनं स्थानिक बातमीदारांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT