ग्लोबल

Israel-Hamas War: "ते माणूस नाहीत! इसिसपेक्षाही भयंकर कृत्ये, लहान बाळांनाही..."; IDF अधिकाऱ्यानं सांगितली भीषणता

इस्राइल-हमास युद्धातील अनेक भयानक आणि थरकाप उडवणाऱ्या घटना एव्हाना जगासमोर आल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Israel-Hamas War: इस्राइल-हमास युद्धातील अनेक भयानक आणि थरकाप उडवणाऱ्या घटना एव्हाना जगासमोर आल्या आहेत. अशाच काही घटनांचा पाढा एका इस्राइली अधिकाऱ्यानं मीडियाशी बोलताना वाचला.

हमासचे दहशतवादी माणूस नाहीत, त्यांची कृत्ये ही माणुसकीला काळीमा फसणारी आणि इसिसच्या दहशतवाद्यांपेक्षाही भयंकर असल्याचं त्यानं म्हटलं आहे. (On Hamas attack on Israel IDF Major Doron told about killings in Kibbutz)

इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याबद्दल, किबुत्झमधील IDFचे (इस्राइल डिफेन्स फोर्स) मेजर डोरोन म्हणतात, "मी कधीही अशा भीषण कत्तली पाहिलेल्या नाहीत. त्यांनी किबुत्झमध्ये जे काही केलंय ते मानवतेला शोभणारं नाही. (Latest Marathi News)

कदाचित ISISच्या दहशतवाद्यांव्यतिरिक्त असं कोणीही कधीही पाहिलं नसेल. हमासनं प्रचंड नरसंहार घडवून आणला आहे. त्यांनी बाळांना, मातांना मारलं किंवा त्यांना ओलिस ठेवलं. नेमके कोण जिवंत आहेत अन् कोणाचा मृत्यू झालाय, याची आम्हाला अद्याप माहिती नाही" असंही डोरोन यांनी म्हटलंय. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT