Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Mumbai foreign woman molestation video: एका विदेशी महिला पर्यटकाचा सेल्फीसाठी सुमारे १५ मिनिटे पाठलाग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या महिलेने या प्रकाराचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Mumbai foreign woman molestation

Mumbai foreign woman molestation

ESakal

Updated on

मुंबईत एका परदेशी महिलेच्या कथित छेडछाडीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन अज्ञात संशयितांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ही घटना आग्रीपाडा पोलिस स्टेशन परिसरात घडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यावरून आता संताप व्यक्त करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com