Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 03/24/2018 - 00:05

रवींद्र खैरे

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

विरोधक व हितशत्रूंवर मात कराल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधार, उसनवारी वसूल होईल. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो.

जिद्द व चिकाटी वाढेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील.

विरोधक व हितशत्रूंवर मात कराल. खर्च वाढेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. दिवस फारसा अनुकूल नाही.

व्यवसायातील तुमचे अंदाज बरोबर येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवास सुखकर होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी वृत्तीने कार्यरत राहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. विरोधकांवर व हितशत्रूंवर मात कराल.

रखडलेली कामे पूर्ण होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रवासाचे योग येतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. नातेवाईकाचे सहकार्य लाभेल.

फारशी अनुकूलता लाभणार नाही. दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. प्रवास टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहील. वादविवाद टाळावेत.

विरोधक व हितशत्रूंवर मात कराल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे यशस्वी होतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. खर्च वाढणार आहेत.

काहींना प्रियजनांचा सहवास लाभेल. निर्णय योग्य ठरणार आहेत. संततिसौख्य लाभेल. मुलामुलींची अपेक्षित प्रगती होईल. विविध लाभ होतील.

तुमचा इतरांवर विशेष प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रसन्न व आंनदी वृत्तीने कार्यरत राहाल. जिद्द वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT