Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 08/10/2018 - 00:05

रवींद्र खैरे

प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे.

मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. विवाहेच्छूंचे विवाह जमण्याची जोरदार शक्‍यता आहे.

आर्थिक प्रगती होईल. नातेवाइकांशी मतभेदाची शक्‍यता आहे. कौटुंबिक जीवनातील महत्त्वाचे प्रश्‍न सोडवू शकाल. सौख्य व समाधान लाभेल. फार मोठ्या यशाची अपेक्षा करता येणार नाही.

जोडीदाराकडून अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. विवाहेच्छूंचे विवाह जमण्याची जोरदार शक्‍यता आहे. शासकीय कामात यश मिळेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.

चांगल्या कार्यासाठी खर्च होईल. दानधर्म कराल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे. बढतीच्या दिशेने वाटचाल चालू राहील. व्यवसायात वाढ होईल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मुलामुलींच्या संदर्भात प्रगती होईल.

उत्साह वाढेल. मन आनंदी व आशावादी राहील. व्यवसायात चांगली स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होईल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल. उत्साह वाढेल, उमेद वाढेल. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होईल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

आरोग्य चांगले राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. शासकीय कामात यश लाभेल. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.

एखादी मानसिक चिंता राहील. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात टोकाची भूमिका घेऊ नका. बोलण्यामध्ये, धोरणामध्ये कडकपणा टाळा. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

Udayanraje Bhosale : यशवंतराव चव्‍हाण यांना भारतरत्‍न द्या ; उदयनराजे, कऱ्हाडच्या सभेत मोदींना देणार निवेदन

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

SCROLL FOR NEXT