Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 11/15/2018 - 00:15

रवींद्र खैरे

आरोग्य उत्तम राहील. थोरामोठ्यांच्या सहकार्याची व नातेवाईकांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रॉपर्टी व गुंतवणुकीला चांगला दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

जुन्या भेटींना उजाळा मिळेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. नवे परिचय होतील. दिवस चांगला आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. व्यवसायातील तुमचे निर्णय अचूक ठरतील. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

अनेकांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. आर्थिक दृष्टीने काही चांगल्या घटना घडतील. उत्साह, उमेद वाढेल. थोरामोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल. कला, संगीत, नाट्य, साहित्य या क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी मिळेल.

नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. धडाडी वाढेल, धाडस वाढेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक क्षेत्रात फार मोठे धाडस नको. मनोबल वाढेल, आत्मविश्‍वास वाढेल.

अपेक्षित पत्र व्यवहार होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. नातेवाईकांशी मतभेदाची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहाणार आहे. गुरू, शुक्र, मंगळ हे प्रतिकूल आहेत. नवे परिचय होतील.

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाकडे कल वाढेल. वैवाहिक जीवनात चांगले वातावरण राहील. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.

आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. कामाचा ताण जाणवेल, दगदग जाणवेल. तुम्ही आपले विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरतील.

कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. नवे स्नेहसंबंध जुळतील. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय वाढेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. स्वास्थ्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. मनोबल, आत्मविश्‍वास वाढेल.

कौटुंबिक जीवनात आनंदी स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रतिष्ठा लाभेल. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. अडचणीवर मात कराल.

कामे मार्गी लागतील. सुयश लाभेल. प्रवासाचे योग येतील, प्रवास सुखकर होतील. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT