Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
Car Accident
Car Accident

अकोला : अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा समावेश असल्याचं सुत्रांकडून कळतं आहे.

वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. (Members of MLA Kiran Sarnaik family died in fatal accident at Patur in Akola District)

Car Accident
Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ वाशिम रोडवर हा अपघात झाला आहे. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर यामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com