Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 03/14/2019 - 00:05

रवींद्र खैरे

कला, संगीत, नाट्य या क्षेत्रांतील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. व्यवसायात मनासारखी प्रगती होईल. शासकीय कामे उरकून घ्यावीत. संततिसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आरोग्य चांगले राहणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. मनोबल व जिद्द वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

विवाहाच्या दृष्टीने काही चांगले प्रस्ताव येतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल.

प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना अनुकूल वातावरण आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आवडत्या व्यक्‍तींसाठी विशेष खर्च कराल. व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवणार आहेत.

हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. कलाकारांना विशेष यश लाभेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. अनेक कामे मार्गी लागतील.

व्यवसायात धाडस नको. थोरामोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा विशेष प्रभाव पडेल.

अनेक कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात विशेष समाधान राहील. प्रवासाचे योग येतील. कलाकारांना विशेष यश लाभेल. नवीन परिचय होतील. विद्यार्थ्यांना विशेष यश लाभणार आहे.

हितशत्रूंच्या कारवाया बंद पडतील. अनेक कामे मार्गी लागणार आहेत. सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.

बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. संपूर्ण दिवस आनंदात जाणार आहे. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे व्यवहार टाळावेत. व्यवसायातील तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात यश लाभेल. विरोधकावर मात कराल. अपेक्षित पत्र व्यवहार होईल.

उत्साह, उमेद वाढेल. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक आघाडीवर समाधानकारक स्थिती राहील. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT