Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 04/16/2019 - 00:05

रवींद्र खैरे

तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काही निर्णय धाडसाने घेऊ शकाल.

प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत. दगदग वाढेल. फार मोठ्या यशाची अपेक्षा करण्यासारखी स्थिती नाही.

शासकीय कामे मार्गी लागतील. मित्रांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडणार आहे.

वरिष्ठांकडून तुमची कामे मार्गी लागतील. काहींना अधिकारप्राप्तीचे योग आहेत. हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे.

कलेच्या क्षेत्रात यश लाभणार आहे. सुसंवाद साधू शकाल. तुमचे अनुभवाचे विश्‍व व्यापक होणार आहे.

कामामध्ये ऐनवेळी अडचणी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. खर्च योग्य कामासाठी होणार आहेत.

महत्त्वाची कामे हाता वेगळी करण्यात यशस्वी व्हाल. सर्वत्र सहकार्याचे वातावरण आढळून येईल. सार्वजनिक कामात यश लाभेल.

व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. उसनवारी वसूल होईल. विरोधकावर मात कराल.

ग्रहमान अनुकूल आहे. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. कामाचा ताण जाणवणार आहे.

व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. जमाखर्चाची तोंड मिळवणी करण्यात यशस्वी व्हाल.

मनाला संतोष देणाऱ्या घटना घडतील. कलाकारांना विशेष यश लाभेल. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल.

वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्‍तींना यश लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT