Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 09/12/2019 - 00:05

रवींद्र खैरे

गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. शासकीय कामात यश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यासाठी खर्च होतील.

अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरतील. व्यवसायाच्या क्षेत्रात आर्थिक प्रगती होईल.

आरोग्य चांगले राहणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात काही चांगल्या गोष्टी घडतील.

धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सामाजिक कामाचे नेतृत्व आपल्याकडे येईल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल.

खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.

अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रांचे मनासारखे सहकार्य लाभणार आहे. वस्तू हरविणार नाहीत याच्याकडे लक्ष द्यावे.

प्रवास सुखकर होतील. व्यवसाय वाढणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

आर्थिक आवक वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. केलेले करारमदार लाभदायक ठरतील.

एखादी गोष्ट मनासारखी होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात चांगले स्वास्थ्य लाभेल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.

आरोग्य चांगले राहणार आहे. थोरामोठ्यांचे परिचय होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल.

महत्त्वाचे निर्णय नकोत. प्रवासाचे बेत शक्‍यतो टाळावेत. विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यात यशस्वी व्हाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT