Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 03/21/2017 - 00:15

रवींद्र खैरे

एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील.

काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. शासकीय कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.

उत्साह, उमेद वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभणार आहे. प्रतिष्ठा लाभेल.

गरोदर स्त्रियांनी आपल्या तब्ब्येतीची विशेष काळजी घ्यावी. शासकीय कामे मार्गी लागतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

नातेवाइकांशी मतभेदाची शक्‍यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. बरेचसे ग्रह प्रतिकूल आहेत. स्वास्थ्य लाभेल.

तुमच्या जीवनात वैचारिक परिवर्तनाची शक्‍यता आहे. मित्रांच्या आश्‍वासनावर भरवसून राहू नका. आत्मविश्‍वास वाढेल.

व्यवसायाची उलाढाल वाढेल. नोकरीत पगारवाढीची शक्‍यता आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. उत्साह, उमेद वाढेल.

एखादी मानसिक चिंता राहील. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. प्रॉपर्टीच्या दृष्टीने काही चांगल्या घटना घडतील.

गडी, नोकर, कर्मचारी यांचे चांगले सहकार्य लाभेल. मित्रांचे, वरिष्ठांचे, नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.

व्यवसायाची उलाढाल वाढविण्यात यशस्वी व्हाल. उत्साह व उमेद वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT