Daily Horoscope
Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 17 एप्रिल 2022

सकाळ वृत्तसेवा

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक लाभ होतील.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

धनू : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT