Rashi Bhavishya sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 जुलै 2024

20th july 2024 rashi bhavishya| कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कन्या : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

तुळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृश्‍चिक : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनु : आपल्या मतांविषरी आग्रही रहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मकर : वादविवाद टाळावेत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कुंभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवीन परिचय होतील.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT