daily horoscope 23rd may 2023
daily horoscope 23rd may 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 23 मे 2023

सकाळ वृत्तसेवा

मेष : नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. काहींच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता.

वृषभ : महत्त्वाची आर्थिक कामे यशस्वी होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

मिथुन : दैनंदिन कामे यशस्वी होतील. अडचणी कमी होतील.

कर्क : महत्त्वाची कामे नकोत. आध्यात्मिक क्षेत्रात काहींचे मन रमेल.

सिंह : काहींना अचानक धनलाभ संभवतो. विविध लाभ होतील.

कन्या : व्यवसायात वाढीच्या दृष्टीने विचार कराल. नोकरदारांना सुसंधी लाभेल.

तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नातेवाइकांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण करू शकाल.

वृश्‍चिक : मानसिक अस्वस्थता राहील. महत्त्वाची कामे नकोत.

धनू : वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. आनंदी व आशावादी रहाल.

मकर : अनपेक्षितपणे एखाद्या मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागेल. हितशत्रूंवर मात कराल.

कुंभ : मनोबल, आत्मविश्‍वास वाढेल, तुमचे निर्णय योग्य ठरतील.

मीन : प्रॉपर्टीस दिवस चांगला आहे. गुंतवणुकीची कामे यशस्वी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT