daily horoscope 30th april 2023
daily horoscope 30th april 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2023

सकाळ वृत्तसेवा

मेष : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्दीने कार्यरत राहाल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कन्या : कामे रखडण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तूळ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृश्‍चिक : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

धनू : गुरुकृपा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवास सुखकर होतील.

मीन : धार्मिक कार्यात सहभाग होईल. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT