Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Accident News
Accident Newssakal

बुलढाणा- समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. मुंबई कॉरिडॉरवरील चेनेज 304 वर वेगोन आर कारला एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.अपघातात 3 जण ठार झाले आहेत ,तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला आहे.अपघातातील मृतक आणि जखमी छत्तीसगड मधील रहिवासी असल्याचं कळत आहे. जखमींवर संभाजीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून फरार चालकाचा शोध सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com