Australian Open 2022 Sakal
अमेरिकन टेनिस स्टार एलिसन रिस्के क्रोएशियन प्रतिप्रर्धी डोना वेकिक हिने मारलेला फटका परतवताना. डोना वेकिक (Donna Vekic) हिला पहिल्या फेरीतील लढतीत 6-2, 6-2 अशा पराभवाला सामोरे जावे लागले.अमेरिकेची महिला टेनिस स्टार कोको गॉफ चीनच्या वांग कियांग विरुद्धच्या सामन्यात सर्व्ह करतानाचा एक खास क्षण, कोकोला या सामन्यात 6-4, 62 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. इटलीच्या मॅट्टेओ बेरेट्टिनीने पहिल्या फेरीत दमदार विजयानंतर अशी पोझ दिल्याचे पाहायला मिळाले20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा आणि पहिल्या ग्रँडस्लॅम विजयानं विश्वविक्रम रचण्याची संधी असलेल्या नोवाक जोकोविचनंही विजयी सलामी दिलीये.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.