Top 10 Indian celebrities who beautifully embraced motherhood
Top 10 Indian celebrities who beautifully embraced motherhood esakal
फोटोग्राफी

Bollywood Celebrities:पहा त्या दहा अभिनेत्री कोणत्या?..ज्यांनी अभिमानाने आणि आनंदाने मातृत्व स्वीकारले!

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी सरोगसिच्या माध्यमातून मातृत्व स्वीकारलं तर काही प्रसिद्ध अभिनेत्रींनी मात्र अभिमानाने बाळाला जन्म देऊन आई होणं स्वीकारलं.आज आपण त्या अभिनेत्रींची नावे जाणून घेणार आहोत ज्यांनी ९ महिने पोटात बाळ वाढवून आई होणे स्वीकारले.तसेच त्यांना त्यांच्या आई होण्यावर फार अभिमान आहे.त्यांनी दिलेल्या योगा टिप्स आणि डाएटसाठी या अभिनेत्रींना अनेक स्त्रिया फॉलो करतात.

सोनम कपूरने मार्च २१ला पती आनंद अहुजासोबत इंस्टाग्रामला फोटो शेअर करत तिच्या प्रेग्नंन्सीबाबतची बातमी दिली आहे.
कॉमेडियन भारती सिंगने नुकत्याच एक गोंडस बाळाला जन्म दिलाय.तिला मुलगा झाला असून तिचे तिच्या बाळासोबतचे बरेच फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत
करीना चा मुलगा तैमूर कायम सोशल मीडिया अटेंशन घेत असतो.करीनाला तिच्या प्रेग्नंन्सी योग टिप्स साठी अनेक स्त्रिया फॉलो करतात.
अनुष्का शर्माने एक मुलीला जन्म दिलाय जिचे नाव आहे वामीका. काही दिवसांपूर्वीच तिचे तिच्या इंस्टाग्राम अकॉउंट ला तिच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केलाय.
अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्रामला काही फोटो शेअर करत तिच्या आई होण्याची बातमी नेटकऱ्यांना दिली होती.
प्रसिद्ध गायिका श्रेया गौशाला हीने तिच्या प्रेग्नंन्सीची बातमी देताना,'बाळाच्या येण्याची उत्सुकतेने आम्ही वाट बघत आहोत आणि हा प्रवास माझ्यासाठी नवीनच आहे' असे कॅप्शन दिले होते.
प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हीने तिच्या दुबई व्हॅकेशन्सचे फोटो शेअर करत तिच्या आई होण्याची बातमी चाहत्यांना दिलीय.
अभिनेत्री नेहा धुपिया हि दोन मुलांची आई आहे.मेहर धुपिया आणि गुरिक धुपिया अशी तिच्या मुलांची नावे आहेत
'जिंदगी ना मिलेगी दोबरा' या चित्रपटातील अभिनेत्री कल्की कोईचलीन हिने तिच्या २०२०च्या व्हॅकेशन्स दरम्यान आई होण्याची गुड न्युज चाहत्यांना दिली
प्रणीथा सुभाष हिने नुकतीच तिच्या इंस्टाग्रामला तिच्या पतीसोबत एक फोटोशूट करत तिच्या आई होण्याची गुडन्यूज नेटकऱ्यांना दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT