You will shock by seeing Aaditi's Real life look
You will shock by seeing Aaditi's Real life look esakal
फोटोग्राफी

Ashram 3: साध्या सुध्या पम्मीचे रियल लाईफमधील बोल्ड फोटोज बघून व्हाल थक्क

सकाळ ऑनलाईन टीम

'MX प्‍लेयरच्या' 'Ashram 3' ची सध्या सगळीकडे चर्चा आहे.त्यामळे 'Ashram 3' चे स्टारकास्ट लाईमलाईटमधे आले आहेत.त्यातील 'पम्मी'ची भूमिका साकारणाऱ्या आदितीचे खऱ्या जीवनातील फोटोज बघून तुम्ही थक्कच व्हाल.

'Ashram 3' मधे पम्मीची भूमिका साकारणारी आदिती पोहनकर ऑनस्क्रिन आपल्याला मेक न थोपणारी अगदी साधी मुलगी दिसते.मात्र खऱ्या आयुष्यात ती याऊलट आहे.
तिचे इन्स्टाग्रामवरील बोल्ड फोटोज बघून तुम्ही थक्क व्हाल.
'Ashram 3' मधे संधी मिळाल्याने आदिती फारच उत्सुक आहे.त्यात आणखी भर म्हणजे 'Ashram 4' चा टीझरही रिलीज झालाय.
यावरून तुम्ही 'Ashram 3' च्या यशस्वीतेचा अंदाज लावू शकता. 'Ashram 3' मधे पम्मीची भूमिका साकारणारी आदिती यावेळी बदला घ्यायला आली आहे.ती यात यशस्वी होते की नाही ते सिरीज बघूनच कळेल.
आदिती पोहनकर ही मराठी कलाकार आहे.तिने 'लय भारी' या मराठी चित्रपटातून तिच्या करियरला सुरूवात केली होती.
आदिती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.तिच्या बोल्ड फोटोजने ती सोशल मीडियाच्या तापमानात भर घालत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT