pakistan female cricketer kainat imtiaz
pakistan female cricketer kainat imtiaz  SAKAL
फोटोग्राफी

पाकिस्तानी महिला क्रिकेटरचे हटके वेडिंग फोटोशूट, हातात बॅट अन्...पाहा PHOTO

Kiran Mahanavar

लग्नाआधी प्री-वेडिंग शूट करणं हा आता नवीन ट्रेंड होत चालला आहे. लोक वेगवेगळ्या थीमवर फोटोशूट करता. दरम्यान पाकिस्तानी महिला क्रिकेटर कायनात इम्तियाज़चे प्री-वेडिंग शूट जरा जास्तच चर्चेत आले आहे.(Pakistan Female Cricketer Kainat Imtiaz Wedding Photoshoot Viral)

कायनात इम्तियाज़ने सोमवारीच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
फोटोमध्ये कायनात इम्तियाज़ने हातात बॅट आणि बॉल बरोबर फोटोशूट केले आहे.
लाल रंगाचा आऊट लुक मध्ये कायनात खूपच मस्त दिसत आहे.
कायनात इम्तियाज़चे 30 मार्चलाचं लग्न झाले आहे, मात्र आता तिने तिचे फोटो शेअर केले आहेत.
29 वर्षीय कायनात इम्तियाज़ने पाकिस्तानसाठी एकूण 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT