saath chal
saath chal sakal
फोटोग्राफी

Saath Chal Photos: 'सकाळ'ने घडवली पुण्यात आरोग्यवारी, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड उपस्थित

सकाळ डिजिटल टीम

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स’तर्फे आयोजित ‘साथ चल’ उपक्रम शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता कॅम्प परिसरात राबविण्यात आला.

या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील सामाजिक संघटनांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.‘वारी विठुरायाची आणि आरोग्याच्या संगोपनाची’ हा ‘साथ चल’ उपक्रमाचा उद्देश होता. या अंतर्गत नागरिकांना निरोगी आरोग्याची शपथ देण्यात आली.
याप्रसंगी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासह विविध राजकीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था व संघटना, कला, संस्कृती, साहित्य, उद्योग-व्यापार, क्रीडा क्षेत्रांतील प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. त्याला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्यांचे शुक्रवारी शहरातून प्रस्थान झाले त्यानिमित्ताने पालखी मार्गावर पूलगेट येथील पीएमपीच्या महात्मा गांधी बसस्थानकावर सकाळी ६.३० वाजता ‘साथ चल’ उपक्रम पार पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT