sanjay dutt and raveena tandon in stands to cheer rcb in match vs lsg
sanjay dutt and raveena tandon in stands to cheer rcb in match vs lsg  
फोटोग्राफी

Sanjay Dutt : IPL 2022 मध्ये KGF- 2 चे तूफान...

Kiran Mahanavar

IPL 2022 चा 31 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात अनेक खेळाडूंनी आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले, मात्र बॉलिवूडमधील संजय दत्तची सर्वाधिक चर्चा झाली.

KGF-2 ची टीम IPL 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामना पाहण्यासाठी आले होते. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तसोबत अभिनेत्री रवीना टंडन देखील होती. हा सामना पाहण्यासाठी संजय दत्त स्टेडियममध्ये पोहोचणार असल्याची माहिती आरसीबीने सोशल मीडियावर आधीच दिली होती.
KGF-2 मध्ये संजय दत्तने अधीराची भूमिका साकारली आहे. त्याच नावाची जर्सी घालून तो सामना पाहायला आला होता.
संजय दत्त आणि KGF-2 टिमचे सदस्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यांनाही भेटले.
बंगळुरूच्या फाफ डू प्लेसिसने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने 96 धावा करत संघाला 181 धावांपर्यंत नेले.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने संघाकडून 4 बळी घेतले.
आयपीएल 2022 मधील बंगळुरूचा हा 5वा विजय आहे. या विजयानंतर बंगळुरूचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT