domestic violence
domestic violence esakal
जळगाव

Jalgaon Crime News : विवाहिता छळप्रकरणी सासरच्या 8 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : माहेरून एक लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत येथील पोलिस चाळीत माहेर असलेल्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (case filed against 8 in laws in case of wife harassment Jalgaon Crime News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

पोलिस चाळीतील जयश्री (वय २६) यांचा विवाह पळसवाडी (जि. औरंगाबाद) येथील विलास देवीदास म्हसरूप यांच्याशी झाला. लग्नानंतर पती विलास म्हसरूप यांनी विवाहितेकडे एक लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाहीत, म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. छळस कंटाळून विवाहिता जळगावला निघून आली.

गुरुवारी (ता. १५) तिने दिलेल्या फिर्यादीवरून पती विलास म्हसरूप, सासू काशीबाई म्हसरूप, सासरे देवीदास म्हसरूप, जेठ कैलास म्हसरूप, जेठाणी छाया म्हसरूप, दीर अमोल म्हसरूप (सर्व रा. पळसवाडी, ता. खुलताबाद), नणंद रंजना शेळके आणि नंदोईभाऊ अमोल शेळके (दोघे रा. हातनूर, ता. कन्नड) यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक संदीप पाटील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT