Electoral training
Electoral training esakal
जळगाव

Jalgaon News : प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या चौदाशे कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’; जळगाव-रावेर मतदारसंघ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात १३ मेस मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासाठी १८ हजार ५५३ कर्मचाऱ्यांना निवडणूकविषयक प्रथम प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्या १,४१० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मतदान कर्मचाऱ्यांसाठी प्रथम प्रशिक्षण झाले. (Jalgaon Show reasons to 1400 employees who are skipping training)

चोपडा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष ४१२, मतदान अधिकारी क्रमांक एक ४२०, इतर मतदान अधिकारी ८७३, रावेर मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष ३९८, मतदान अधिकारी क्रमांक एक ४०६, इतर मतदान अधिकारी ११४१, भुसावळ मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष ३५७, मतदान अधिकारी क्रमांक एक ३३७, इतर मतदान अधिकारी ५१७.

जळगाव शहर मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष ४३८, मतदान अधिकारी क्रमांक एक ४१८, इतर मतदान अधिकारी १,२२९, जळगाव ग्रामीण मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष ४२२, मतदान अधिकारी क्रमांक एक ४०३, इतर मतदान अधिकारी ७७०, अमळनेर मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष ३८८, मतदान अधिकारी क्रमांक एक ३८७. (latest marathi news)

इतर मतदान अधिकारी ८९७, एरंडोल मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष ३५३, मतदान अधिकारी क्रमांक एक ३६४, इतर मतदान अधिकारी ९९८, चाळीसगाव मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष ४२०, मतदान अधिकारी क्रमांक एक ४१५, इतर मतदान अधिकारी ८१६, पाचोरा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष ४५७, मतदान अधिकारी क्रमांक एक ४४९.

इतर मतदान अधिकारी ९७३, जामनेर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष ४०८, मतदान अधिकारी क्रमांक एक ३८५, इतर मतदान अधिकारी ८९८, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष ३४०, मतदान अधिकारी क्रमांक एक ३२८, इतर मतदान अधिकारी ७३६, असे एकूण १८ हजार ५५३ कर्मचाऱ्यांना निवडणूकविषयक प्रशिक्षण देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT