जळगाव

गोलाणी मार्केट अत्याचार प्रकरणी संशयिताला पोलिसांनी केली अटक ​

रईस शेख

जळगाव ः गोलाणी व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर भरदिवसा दहावर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी शिवाजी नगर परिसरातील इंद्रप्रस्थ नगर येथून सव्२६ वर्षीयीर्य संशयिताला अटक केली आहे. 
 
जळगाव शहरात ७ ते १३ जजुलै पर्यंतरलॉकडाउनमुळे मार्केट बंद असून, या बालिकेस सराफ बाजार परिसरातून खाऊचे आमिष दाखवत गोलगोलाणी माकेर्टच्या तिसऱ्या मजल्यावरील गाळ्यांमध्ये नेऊन भामट्याने चिमुरडीचे लचके तोडले होते. पीडितेच्या वृद्ध आत्याने दिलेल्या माहितीनुसार, आत्यासोबत जेवण करत असताना, एका अज्ञात दुचाकीस्वाराने तिला ‘तुला खायला देतो’, असे म्हणत वाहनावर बसवून गोलाणी व्यापारी संकुलाच्या तिसऱयासऱया मजल्यावरील बंद गाळ्यातील शौचालयात नेऊन पीडितावर अत्याचार करून भामटा दुचाकीने फरारी झाला. 

सीसीटीव्ही फुटेजचा शोध 
या प्रकाराची गंभीर दखल घेत, शहर ठाण्याच्या पथकाने पीडितेने सांगितलेल्या माहितीनुसार सुभाष चौक ते गोलाणी मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलन केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीद्वारेवारे शहरातील शिवाजीनगर परिसरातील इदप’स्त नगरातील २६ वर्षीयीर्य वासुदेव खरडीक------र या संशयीत तरुणास पोलिसांनी पकडले आहे. 


संपादन- भूषण श्रीखंडे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT