rasayni
rasayni 
कोकण

रसायनी (रायगड) - मोहोपाडा येथील मच्छीमार्केटची दुरावस्था

लक्ष्मण डुबे

रसायनी (रायगड) - गाळ्यांतील तुटलेल्या लाद्या, कमकुवत झालेले भिंतीचे प्लास्टर, बांधकामाला गेलेले तडे, आशा प्रकारे रसायनी पाताळगंगाचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथील मच्छीमार्केटची दुरावस्था झाली होती. डागडुजी करण्यात यावी आशी मागणी होती. विक्रेत्याच्या या मागणीची दख्खल ग्रामपंचायतीचे सदस्य आणि माजी सरपंच संदीप मुंढे यांनी घेतली आहे. दरम्यान नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला. असल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

यावेळी उदघाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापति उमाताई मुंढे, खालापुर तालुका पंचायत समिति सभापति कांचन पारंगे, सदस्या वृषाली पाटील, सरपंच ताई पवार, उपसरपंच दत्तात्रेय शिंदे, ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर, माजी सरपंच संदीप मुढे, कृष्णा पारंगे व सचिन तांडेल, चांभार्लीचे उपसरपंच दत्तात्रेय जांभळे आदि उपस्थित होते. उमाताई मुंढे यांनी जिल्हा परिषद योजनेतुन या कामाला निधी उपलब्ध करून दिला आहे, तर डागडुजीच्या कामाला सुरवात झाली असल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

रायगड जिल्ह्यात एक उत्कृष्ट मच्छीमार्केट म्हणुन ओळखले जाईल, त्यासाठी आता आधुनिक पध्तीचे बांधकाम करण्यात येणार आहे. 
- संदीप मुंढे, सदस्य व माजी सरपंच, वासांबे मोहोपाडा, ग्रामपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : जळगाव-पाचोरा रोडवर भीषण अपघातात; ३ शाळकरी मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT